देवणी खुर्द गावची शान मान असंणारी गावची शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा हेच आपले दैवत समजून जिल्हा परिषद शाळा टिकवावे -- लक्ष्मण रणदिवे मानवी हक्क अभियान संघटनेचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष,
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे जिल्हा परिषद प्रशाला येथे इयत्ता सातवी पर्यंत शाळा आहे परंतु काही खाजगी शिक्षक यांनी आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना पालक वर्ग बळी पडू नये अन्यथा आपल्या गावची शाळा उठण्याची शक्यता दाट आहे कारण इंग्लिश स्कूलमध्ये डीएड बीएड केलेले शिक्षक तिथे उपलब्ध नाहीत कारण शिक्षणाचा दर्जा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय आहे परंतु आपल्याला सर्वसामान्य बास झालेला आहे इंग्लिश स्कूल, त्याचं थोडंसं गांभीर्य घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय मध्ये प्रवेश घ्यावी कारण हे शाळा इंग्लिश स्कूल गरीबाची नाही असे आव्हान देवणी खुर्दचे शाळा व्यवस्थापक समितीचे मा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे तथा मानवी हक्क अभियान संघटनेचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष यांनी आव्हान केले आहे, देवणी खुर्द शाळेत गणवेश कोड विद्यार्थी दिसत आहेत कारण पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थी यांना ड्रेस कोड यामध्ये सर्व विद्यार्थी दिसत आहेत यावेळी सर्व गावकरी तसेच शाळेचे पालक वर्ग शालेय व्यवस्थापक अध्यक्ष,व्यंकट पाटील व सरपंच यशवंत कांबळे, मुख्याध्यापक, तथा गोंडगावचे केंद्रप्रमुख नरवटे के एन, पुंड बी वाय, एस पी बिरादार, तेजेवान डी आर, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष नरसिंग माकणे, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, प्रशांत कांबळे , अंगणवाडी कार्यकर्ते दैवशाला कांबळे, नरसिंग मागणे शालेय समितीचे अध्यक्ष डिगंबर रणदिवे शालेय समितीचे सदस्य, आणि सर्व विद्यार्थ्यांचे गणवेश कोड मध्ये असल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे,
