Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालक पदी निवड





हातकणंगले : प्रतिनिधी      

श्री रामराव इंगवले हायस्कूलचे पर्यवेक्षक,  इंग्रजी विषयाचे  शिक्षक, पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालक पदी निवड झाली .

त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ही निवड स्वाभिमानी आघाडीचे सर्वेसर्वा  दादासाहेब लाड , इचलकरंजी शाखेचे चेअरमन  श्री जितेंद्र म्हैशाळे ,  व कोजिमाशिचे संचालक  श्रीकांत कदम , संचालक डॉ . दत्तात्रय  घुगरे यांचे सहकार्य लाभले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.