देवणी लक्ष्मण रणदिवे /मानवी हक्क अभियान या बिगर राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातल्या मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने विवीध मागण्यांच्या संदर्भात दिले जाहीर पाठिंबा बिगर राजकीय असुन संविधानाच्या सनदशीर मार्गाने शोषित कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर महिला बालके यांच्या कल्याणा साठी सातत्याने प्रयत्न करते.या संघटनेने १) वहिती मध्ये असलेल्या गायरान जमिनी नावे करण्यात यावे.२) निराधारांसाठी शासनाने लावलेली एकवीस हजार रुपये उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी३) गावठाण विस्तार वाढ योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी ४) महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणं मध्ये (अ, ब, क, ड) वर्गवारी करुन ते तातडीने लागू करावे.
५) लातुर जिल्हाभरात वहीती असलेल्या गायरान जमिनीवर होणारे शासनाचे प्रकल्प रोखण्यात यावे.६) पंतप्रधान घरकुल योजना व रमाई घरकुल योजनेचे अर्थसहाय्य ५ लाख रुपये प्रति घरकुल करावे.७) प्रत्येक गावात दलितांसाठी मजबूत स्मशानभूमी बांधून मिळावी.८)शासकीय भूखंडावरील घरासाठी करण्यात आलेले अतिक्रमणे कायम कायम करुन नमुना ८ देण्यात यावे.९) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कडक आमल बजावणी करण्यात यावी इत्यादी मागण्या मानवी हक्क अभियानाचे लातूर जिल्ह्याचे व अर्जुन भाऊ जाधव मराठवाडा प्रसिद्धीप्रमुख, कार्याध्यक्ष महिला चंचलाताई हुगे,सचिव मारुती गुंडिले, जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, उदगीर तालुका अध्यक्ष काशिनाथ कांबळे, शिरूर आनंतपाळ गणेश कांबळे,चाकुर तालुकाध्यक्ष उद्धव दुवे,जळकोट ता.आध्यक्ष आविनाश तोगरे, कार्यध्यक्ष मारुती नामवाड, बालाजी वाघमारे,मुरहारी सोनकांबळे,शारदाताई मुंगे, गणपत वजीरे,संग्राम सोनकांबळे,गणपत पवार,संतोष सोनकांबळे, रामदास तोगरे, नरसिंग गायकवाड,ब्रम्हाणंद हाळे,ज्ञानोबा तोगरे उदगीर महिला अध्यक्षा कावेरी नितंगे, देवणी तालुका अध्यक्ष गजानन गायकवाड, अनिल राजेंद्र पाटील अजनीकर उपाध्यक्ष,देवणी तालुका महिला अध्यक्षा रेखा लांडगे, यांच्या मानवी हक्क अभियानाचे लातुर जिल्हा सचिव मारुती गुंडीले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या उपस्थितीत दिले माजलगाव येथे मोर्चासाठी लातूर जिल्ह्यातून जाहीर पाठिंबा,
