देवणी लक्ष्मण रणदिवे /देवणी बस्थकानातून मेकर गाडी मध्ये एक तोळ्याची बोरमाळ सापडली होती ही बोरमाळ
महाळाबाई खंडाळे राहणार लासोना यांची एक तोळ्याची बोरमाळ देवणी मेहकर गाडीमध्ये विसरले होते तरी चालक सदानंद बिरादार आणि वाहक संतोष घोगरे, यांनी आपल्या जीवनामध्ये कसलीही दोष निर्माण न करता आज प्रामाणिकपणा दाखवण्याचे त्यांनी इमानदारी दाखवली आहे असेच त्या आईने त्यांना मनापासून त्यांचे अभिनंदन केले आहे असेच कार्य तुमच्या हातातून घडू अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे जी माझी मेहनत होती ते बोरमाळा मध्ये मी आयुष्य घातली होती ते तुमच्या हातातून घडलं आहे म्हणून तुमचं कौतुक करत आहे, समाजसेवेचे वृत्त घेऊन आपण काहीतरी समाजाचे देणं लागतं हा विचार मनात घेऊन त्या गरीब महिलेंना कुणाचे बोरमाळ आहे आहे मेहकर गाडीत प्रामाणिकपणे सांगून प्रमाणिकपणे त्यांना परत केली आहे वाहतूक नियंत्रक पाटील साहेब यांचा समक्ष सदर प्रवासी महिलेला बोरमाळा परत केली आहे. यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
