उदगीर (एल .पी .उगीले) माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांचा ५३ वा वाढदिवस महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्षा प्रीती कवटिकवार परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी आ. बनसोडे यांच्या हस्ते केक कापून, शाल, पुष्पहार व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. यावेळी दीपाली औटे, सय्यद जानी, शशिकांत बनसोडे, प्रा. श्याम डावळे, बाळासाहेब मरलापल्ले, अभिजित औटे, प्रदीप जोंधळे, सुरेखा गुजलवार, ॲड. सीमा लोया, सुनील कवटीकवार, रजनी कवटीकवार,आदित्य कवटीकवार,
अंवतिका कवटीकवार, मनीषा मुक्कावार, दिपाली मोदी, तेजल पेन्सलवार, दिपा मुक्कावार, उमा मुक्कावार, स्वाती देवशटवार, ज्योती चिद्रेवार, सुरेखा रेनापुरे, अनुसया गुडमेवार, स्वाती अणकल्ले, सारिका अंबेसंगे, शामा कोटलवार, आश्विनी जगळपुरे सुनीता मद्रेवार, प्रणीता मुक्कावार आदींची उपस्थिती होती.
