देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी -- लातूर येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथील असलेला विद्यार्थी दिग्विजय साळुंखे यांनी इयत्ता दहावी सीबीएससी परीक्षेचा लागलेल्या निकालात तो ९५. ८ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. तो अहमदपूर येथील असून दिग्विजय याचा अनेकांनी सत्कार करताना दिसुन येत आहे. दिग्विजय याच्या यशाबद्दल त्याचे आजी सरस्वती साळुंखे, व वडील डॉ. बालाजी साळुंखे, आई श्यामल साळुंखे, तसेच शिक्षक सावित्री घाटगे, मधुश्री घाटगे पाटील, दिपाली घाटगे, विवेक होळसंबरे, सुनील पाटील, लक्ष्मण जाधव पाटील, प्रणव पाटील, रुघववेदी चिकू पाटील, श्रीतेज उर्फ आर्या जाधव, रूपेश्री रितु जाधव, मामा अॅड. बाळासाहेब घाटगे, प्राचार्य गिरीधर रेड्डी, अभिजीत शेळके, निलेश कुलकर्णीसह देवणी बहुजनाच्या वतीने तालुक्याच्या सर्व जनतेकडून आदिजना कडून शुभेछाचा वर्षाव तसेच सत्कार करण्यात येत आहे.
