देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आनंत कल्याणकर तर सचिवपदी धनाजी मिर्झापुरे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष नागेश कोतवाल, बालाजी वाघमोडे, दत्ता चाळकापुरे, सहसचिव ज्ञानेश्वर सूर्यवंशी, खजिनदार संतोष म्हेत्रे, कोषाध्यक्ष शिवा जमादार यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी राम रुपनुरे, राहुल तपसाळे, माधव बोरोळे, दत्ता कल्याणकर, शिवकुमार मिर्झापुरे, सचिन कल्याणकर, बाळू कल्याणकर, गणेश मिर्झापुरे, अमोल कल्याणकर, रोहित बंडगर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
