Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

धनेगांव व हेळंब फिडर वरील विंद्युत पुरवठा सुरळीत करा व धनेगांव गावठाण ह फिडर चौवीस तास थ्री फेस लाईट चालु करा अन्यथा तिव्र आंदोलन करु--- उप-सरपंच रामलिंग शेरे



देवणी लक्ष्मण रणदिवे 


धनेगांव - ता देवणी येथील धनेगांव व हेंळब या दोन गावाला विद्युत पुरवठा करणार्‍या धनेगांव  फिडर हे सतत नादुरुस्त असते विद्युत पुरवठा वारवांर खंडीत होत असतो , यापुर्वी वारवांर निवेदन ,भ्रमणध्वणी ,वाॅटसअॅप मॅसेजवरती निवेदन देवुनही महावितरण कडून दखल घेत नसल्यामूळे स्मंरणपञ व निवेदन देण्यात आले या निवेदनात भाजयुमो तालूकाध्यक्ष व धनेगांव उप-संरपच श्री रामलिंग शेरे यांनी निवेदनामध्ये धनेगांव  व हेंळब गावाकरीता कायमस्वरुपी वायरमॅन देणे व गावअॅर्तगत राहिलेले केबल व   गावठाण हद्दीत २४ तास  थ्री फेस लाईन व धनेगांव तांडा येथे  नवीन पोल टाकणे व  वंलाडी ते धनेगांव लाईनचे  मान्सुनपुर्व मेंटेन्सन करुन घेणे‌‌  निवेदन अद्याप कार्यवाही झालेली नाही 

मौजे धनेगांव ता देवणी येथे  आपणांस गेल्या दोन वर्षापासून  कायम स्वरुपी वाॅयरमॅन नसल्यामूळे गावातील  विजपुरवठा हा खंडीत  होत असतो व विजेचा रोजचा लंपडाव यामूळे गावात पाणी - पुरवठा  सुरळीत होत नाही लोकांची  गैरसोय होत आहे   व गावात आशोका  इलेक्ट्रीकल्स कंपनीचे काम हे केबल टाकण्याचे अर्धवट झाले आहे  गावात केबल बर्‍याच ठिकाणी पाच ते दहा फूटावरती लोबत आहे  व गावात आशोका कंपनीच्या वतीने नवीन बसवण्यात येणारे ट्रान्सफार्मर आणखी बसवले नाहीत ते बसवुन घ्यावे व गावठाण हद्दीतील पोलचे व लाईनचे काम पुर्ण झाले आहे तरी धनेगांव येथे  गावठाण हद्दीत २४ तास थ्री फेस लाईट  चालु करण्यात यावे धनेगांव तांडा येथे चाळीस वर्षापुर्वी गावठाण हद्दीत  पोल टाकलेले आहेत ते लोंखडी पोल गंज खावुन त्या पोलला होल पडलेले आहेत  त्यामुळे ते पोल पडून जिवीत हनी होवु शकते तरी ते पोल बदलुन त्या ठिकाणी नवीन पोल टाकावे ही विंनती  जर धनेगांव ताड्यातील जिर्ण झालेले पोल पडुन जिवितहानी झाली तर सर्व जबाबदारी ही महावितरण कार्यालयाची असेल याची नोंद घ्यावी  व गावातील ट्रान्सफार्मर नादुरुस्त असलेले तात्काळ बसवण्यात यावे व केबल किटकेट देण्यात यावे 

यापुर्वी  दिनांक १०/१०/२०२४ व १३/०३/२०२५रोजी आपणांला या वरील  मागण्या या आपणांस वारवार लेखी भ्रमणध्वनी ,वाॅटसअॅप संदेशाव्दारे सांगुन व देवूनही अद्याप  काही फरक पडला नाही आहे ,जर सदरील मागण्या या आठ दिवसात  मान्य नाही झाल्या तर  आम्ही  संविधानीक पध्दतीने   महावितरण कार्यालयाच्या  धनेगांव फिटर वरती व चढून  तिव्र आंदोलन करणार आहे   यांची नोंद घ्यावे असे निवेदन धनेगांवचे उप-सरपंच श्री रामलिंग शेरे यानी दिले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.