नांदेड : - उध्दव सरोदे
अधिकारी पदाचा राजीनामा देवून, अविवाहित राहून, वडिलोपार्जित शेती,घर व सर्व संपत्ती आंबेडकरवादी चळवळीस समर्पित करून हजारो,लाखो गरीब,वंचित, बहुजन व सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना आय.ए.एस,आय.पि.एस व ईतर क्षेत्रातील अधिकारी घडवणारे आंबेडकरवादी चळवळीतील निस्सिम त्याग व समर्पण, विद्यार्थी व तरूणांचे आदर्शस्थान असणारे शिक्षणक्रांती, १८ तास अभ्यास उपक्रम,प्रशासक बना असे सांगणारे आंबेडकरवादी मिशन चळवळीचे प्रणेते व प्रमुख मा. आयु.दिपक कदम सर यांना त्यांच्या दि.२५ मे २०२५ रोजीच्या वाढदिवसाच्या मंगलमय,निरोगीदायी, दिर्घायुष्य व असेच अधिकारी घडवण्याचे कार्य देश पातळीवर जावे अशा शुभेच्छा देताना पत्रकार अॅड. गौरव उध्दवराव सरोदे,भिम आर्मी पार्टीचे नांदेड उत्तरचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव वाघमारे व ईतर मान्यवर उपस्थित होते.
