देवणी लक्ष्मण रणदिवे
शिवनी येथे हुसैन बाशा दर्गा पिर शिवणी ता,भालकी, ते अनेक वर्षापासून हुसैन बाशा दर्गा कर्नाटक भागात प्रसिद्ध असणारा अनेक राज्यातून या हुसैन बाशा दर्गा अनेक लोक दर्शन घेण्यासाठी जातात महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर हुसैन बाशा दर्गा प्रसिद्ध आहे उन्हाळ्यामध्ये सहा महिने भरपूर गर्दी असते दर्शनासाठी वर्षातून मोहरम मध्ये पाच दिवस जत्रा भरते कर्नाटक महाराष्ट्र आंध्रा तेलगाना या राज्यातील भक्ताची भरपूर गर्दी असते दर्गाचे पुजारी डॉ फकरोदिन मुजावर, अब्दुल खादर मुजावर दर्ग्याचे पुजारी आहेत, देवणी खुर्द येथून प्रशांत कांबळे यांनी नैवेद्य दाखवण्यासाठी हुसैन बाशा दर्गा शिवणी येथे दर्शन घेण्यासाठी गेले होते, यावेळी पत्रकार लक्ष्मण रणदिवे, अतुल कांबळे,उमाकांत विभुते, किरण कांबळे, सुर्यकांत कांबळे, अरविंद विचारे, शीर बेल्लारे, संतोष बोरसुरे, वसंत रणदिवे, अनेक भक्त हुसैन बाशा दर्गाचे दर्शन घेतले,
