युद्ध नको बुद्ध हवे,
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे शांतीदूत बुद्ध विहार समोरच्या पंचशील ध्वजारोहण गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माणिक डोके पोलीस निरीक्षक यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले, तसेच वैशाख का पौर्णिमा म्हणजे हा बौद्ध धर्म यांचा सर्वात मोठा दिवस महत्त्वाचा सण महाउत्सव जगभरात साजरा केला जातो , विशेष करून भारतामध्ये वैशाख पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो कारण या दिवशीच तथागत भगवान गौतम बुद्धांचा जीवनातील महत्त्वाचा घटना घडल्या आहेत असे मानले जाते, सर्व उपासक उपासिका यांनी त्रिवार अभिवादन केले आहे, यावेळी माणिक डोके पोलीस निरीक्षक, यशवंत कांबळे सरपंच, मनोहराव पाटील, रमेश कांबळे, तुकाराम पाटील देवणीकर,अनिल कांबळे,प्रा, विजयकुमार सूर्यवंशी, संजय शिंदे, प्रशांत कांबळे, निकाळजे साहेबराव, प्रशांत ढवळे, संतोष शिरापुरे, पत्रकार भैय्यासाहेब देवणीकर, लक्ष्मण रणदिवे, विजयकुमार सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते, अरविंद कांबळे सहशिक्षक,शिवाजी शृंगारे होमगार्ड,संजय सावरगावे, मल्लिकार्जुन रणदिवे मा, ग्रामपंचायत सदस्य, ज्ञानोबा कांबळे, व्यंकट कांबळे, सूर्यकांत कांबळे, धनाजी रणदिवे, प्रभू काकनाळे ग्रामरोजगार सेवक, नरसिंग कांबळे, सिद्धार्थ कांबळे, अरुण कांबळे, विकास कांबळे, संविधान देवणीकर, चंद्रकला कांबळे, दैवशाला कांबळे, शांताबाई कांबळे, सुनिता कांबळे, अष्टशीला कांबळे, वच्छला साखरे, छाया कांबळे, मुद्रिकाबाई कांबळे आदींची उपस्थिती होती
