Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निर्भिड पत्रकार लक्ष्मण रणदिवे तथा मानवी हक्क अभियान लातूर जिल्हा उपाध्यक्ष यांचा वृक्षारोपण करुन केला वाढदिवस साजरा,




देवणी लक्ष्मण रणदिवे 


देवणी तालुक्यातील सर्व निर्भीड पत्रकार कार्यकर्त्यांनी केले लक्ष्मण रणदिवे यांच्या जन्म दिनी वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा व पर्यावरण बचावाचा दिला संदेश,

 मानवी हक्क अभियानाचे,लातुर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांचा वाढदिवस विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला,झाड तोडीमुळे  सजीवांना प्राण वायु पुरवणारी झाडे नष्ट होत आहेत,तर दुसरी झाडे लावण्याकडे मानवांचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असुन त्यामुळे पृथ्वीवरचे तापमान वाढत चालले आहे,हे लक्षात घेऊन पर्यावरणाचा समतोल राखला जाण्यासाठी झाडे लावुन अर्थात वृक्षारोपण करुन लक्ष्मण रणदिवे यांचा जन्मदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला,पृथ्वीवरील मानव जातींनी निसर्गातील विविध झाडे,पशु,पक्षी,प्राणी,यांची काळजी घेऊन त्यांचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करावा,आसा संदेश या वाढदिवसाच्या कार्यक्रमातुन देण्यात आला.यामुळे सामान्य लोकांत लक्ष्मण रणदिवे यांच्या दुरदृष्टीचे कौतुक करण्यात येत असुन परिसरातील लोकांकडुन त्यांच्यावर शुभेच्छेचा वर्षाव करण्यात येत आहे,हा वाढदिवस,स्वयं अर्थसाहाय्यीत सेंटर मेरी इंग्लिश स्कूल,देवणी येथील प्रांगणात साजरा करण्यात आला,या कार्यक्रमावेळी सरपंच काशिनाथ मुंगे,पत्रकार विलास वाघमारे,प्रशांत कांबळे, मानवी हक्क अभियानाचे देवणी ता.आध्यक्ष गजानन गायकवाड,पंढरी जोळदाबके, प्रकाश मोहिते,सहदेव मसुरे,भागवत मुदाळे,सुनील शिंदे,राजकुमार रोटे,मोहन पांचाळ,मारुती सुर्यवंशी,मानवी हक्क अभियानाचे जळकोट ता.समन्वयक आविनाश तोगरे,प्रशांत रणदिवे,योगेश देवशेट्टीवार इत्यादींनी उपस्थित राहुन आभिनंदन केले व आनंदाच्या भावना व्यक्त केल्या तर मानवी हक्क अभियानाचे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अनंत साळुंखे,अर्जुन जाधव,मारुती गुंडीले, अविनाश तोगरे जळकोट,शिवराज गुराळे निलंगा तालुका अध्यक्ष,अनिल घोडके, हरिभाऊ राठोड,आश्विनी वाघमारे,गणेश कांबळे, मीना वाघमारे,मारुती नामवाड,यांनी लक्ष्मण रणदिवे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन पुढील कार्या शुभेच्छा ही दिल्या आहेत,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.