देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द या गावी राहुल सोपान साखरे यांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला गरीबी परिस्थिती हलाकीचे असताना ट्रॅव्हल्स बुकिंगचे काम काही दिवस करून ते मुंबई येथे गेला शिक्षण थोडं फार करून घरची परिस्थिती बिकट आई वडील शेतमजूर करून मुलांना शिक्षण दिलं मुलं अतिशय हुशार असल्यामुळे स्वतःच्या पायावर थांबण्याची धमक होती आज मुंबई येथे एका कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीची जॉब करत आहेत आणि आई-वडिलांना सांभाळत आपला संसार थाटामाटा करत आहे अशा परिस्थितीमध्येही मुंबईत काम करून स्वतःच्या भावाला आपल्याच कंपनीत कामाला लावण्याचे काम केले आहे ते राहुल सोपान साखरे ,अशोक सोपान साखरे, दिनेश सोपान साखरे तिघही मुंबई चांगल्या कंपनीत जॉब वर आहेत, राहुल साखरे म्हणजे पत्रकार लक्ष्मण रणदिवे जिवलग मित्र आहोत आजही एकमेकांच्या संपर्कात आहे गरिबी म्हणजे काय आम्ही जळून गरिबी कशी आहे जवळून पाहीले आहे , ही परिस्थिती आपल्या मुलाला येऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस काम करण्याचं ठरवला आहे, राहुल सोपान साखरे यांचा वाढदिवस जिवलग मित्राचा वाढदिवस वृक्षरोपण करून साजरा करण्यात आला तसेच पत्रकार लक्ष्मण रणदिवे, भैय्यासाहेब देवणीकर, प्रशांत नामदेव कांबळे, यांच्याकडून राहुल साखरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा,
