देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी(खुर्द) येथील शांतीदूत बुद्धविहार उद्घाटन सोहळ्यानिमित्त निमंत्रण देण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.श्री.बाबासाहेब पाटील साहेब यांची शिरूर ताजबंद येथे इंद्रायणी या निवासस्थानी भेट घेण्यात आली यावेळी मंत्री महोदयांनी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमाला येण्याची आश्वासन दिले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा.श्री.अनिलजी कांबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज कन्नाडे,पत्रकार श्री प्रशांत भाऊ कांबळे, श्री तुकारामजी पाटील, श्री रमेशजी कांबळे, सिद्धार्थ कांबळे, आदी उपस्थित होते
