Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शांतिदूत बौद्धविहार लोकार्पण सोहळा बुद्धमूर्ती प्रतिस्थापणा देवणी खुर्दचा शानदार उद्घाटन मा ,ना ,रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय राजमंत्री भारत सरकार दिल्ली, मा,आमदार संजयजी बनसोडे साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते लोकापण सोहळा शानदार उद्घाटन




भीम गीताचा सुप्रसिद्ध गायनाचा नालंदा सांगवीकर प्रसिद्ध प्रबोधनकार व भीम गायिका कार्यक्रम मोठ्या उत्साहात


देवणी लक्ष्मण रणदिवे 


देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे शांतीदूत बौद्ध विहार लोकार्पण सोहळा बुद्धमूर्ती प्रतिस्थापणा देवणी खुर्द येथे माना रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार दिल्ली, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा,आ, संजयजी बनसोडे साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, खासदार शिवाजीराव काळगे त्यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा बुद्धमूर्ती प्रतिस्थापणा कोनशीला उद्घाटन वंदना, बुद्ध वंदना धम्म वंदना संघ वंदना घेण्यात आली यावेळी खासदार शिवाजी काळगे, चंद्रकांत चिकटे राज्य सचिव आरपीआय आठवले गट, देविदास कांबळे मराठवाडा सरचिटणीस आरपीआय आठवले गट, बाबासाहेब कांबळे जिल्हा अध्यक्ष आरपीआय आठवले गट, संजय शेट्टे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गट, यशवंत पाटील, मा,डॉ,अरविंद भातंब्रे काँग्रेस नेते, अँड जयवंतराव सोनकवडे, प्रा अनिल इंगोले, अमर मुर्के, सूर्यकांत शिंदे, सोमनाथ वाडकर तहसीलदार, माणिक डोके पोलीस निरीक्षक, देविदास पतंगे, अमित सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, उमाकांत बर्गे, डी एन कांबळे, सुरज रणदिवे मानकर डोसा मॅनेजर पुणे, विनायकराव कांबळे जिल्हा उपाध्यक्ष रिपाई आठवले, विठ्ठल साखरे, सरपंच यशवंत कांबळे, विठ्ठल शिंगडे उपसरपंच, अनिल आवले ग्रामसेवक,मनोहर पाटील, रमेश कांबळे, तुकाराम पाटील,सुभाष पाटील, बापूराव उगिले, अनिल कांबळे,माधव पाटे व्हाईस चेअरमन,संजय‌ गरड, माधव रणदिवे, मुलतानी  पठाण, या अब्दुल पठाण, गिरधर गायकवाड, नरसिंग सूर्यवंशी, बालाजी कवठाळे, आमरदिप बोरे, लक्ष्मण मेह्त्रे, ज्ञानेश्वर व्यंजने, शंकर पाटील, शेषराव करखेलीकर, बाळू कांबळे, किरण कांबळे, मारुती सूर्यवंशी, गजानन गायकवाड,

संयोजन समिती, भैय्यासाहेब देवणीकर, प्रशांत कांबळे, अमर देवणीकर, गुणवंत कांबळे, अशोक साखरे, राहुल साखरे दिनेश साखरे, बालाजी बनसोडे, अजय शिंदे, आत्माराम गायकवाड ,संदीप सूर्यवंशी, संदीप कांबळे, महादेव कांबळे, प्रशांत ढवळे,अमोल कांबळे,विजयकुमार सूर्यवंशी, लक्ष्मण रणदिवे पत्रकार, ज्ञानोबा कांबळे, व्यंकट कांबळे, सूर्यकांत कांबळे, प्रभू काकनाळे बाळासाहेब कांबळे, संतोष शिंदे, धनाजी कांबळे,सिद्धू कांबळे, अनेक भीमसैनिक हजारो संख्येने उपस्थित होते तसेच देवणी येथून बौद्ध मूर्ती मिरवणूक काढण्यात आली भंन्ते पायानंद थेरो, नागसेन बोधी, उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना अनिल कांबळे यांनी मांडले तर, सूत्रसंचालन प्रतीक्षा लोकरे, आभार प्रशांत कांबळे यांनी मांडले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.