देवणी
साई इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात
चवणहिप्परगा येथे साजरा करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून एल पी कांबळे नायब तहसीलदार देवणी, कार्यक्रमाचे अध्यक्ष नरसिंग रामराव बिरादार संस्थापक अध्यक्ष कै. बहुउद्देशी सेवाभावी संस्था, प्रमुख उपस्थिती माधव साळुंखे साहेब सहाय्यक अधिकारी देवणी, ईश्वर मोरे साहेब पुरवठा निरीक्षक देवणी, सुरज राम बिरादार युवा उद्योजक पुणे, राज गुणाले माजी सरपंच नागतीर्थ वाडी, दिनेश पाटील जळगाव, रंगराव कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष, वसंत बिरादार माजी सरपंच, मालबा घोनसे जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस, कोमल गुणाले सरपंच, तेजल सुरज बिरादार पुणे, ताहेर पटेल, महेश जाधव, अनिल यलमटे,रोहितकुमारबिरादार कोनाळी भैय्यासाहेब देवणीकर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सर्व पाहुण्याचे संस्थेचे सचिव रामभाऊ बिरादार ,यांनी शाल फेटा बांधून सत्कार केले विविध गीतावर चिमुकल्या बालकलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दिपाली राम बिरादार ,यांनी सूत्रसंचालन केले सहशिक्षिका मुर्गे मॅडम ,स्वामी मॅडम , भाग्यश्री मॅडम, मंटुळे मॅडम, नादरगे सर ,यांनी व संस्थेचे अध्यक्ष सिद्धू बिरादार, ज्ञानेश्वर शिंदे, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
