देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी खुर्द येथे चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त क्रांती दिन औचित्य साधून गुरुवारी सकाळी शाळेत जाऊन महिला विषयक कायदे व महत्त्वाचे कलम माहिती पुस्तिका युतीला वाटप यावेळी श्री योगेश्वरीदेवी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार हरकंचे, सहशिक्षक नागनाथ हुमनाबादे,रवींद्र कस्तुरे, प्रेरक लक्ष्मण रणदिवे यांच्याकडून महत्त्वाच्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले तसेच ग्रामीण महिला विकास संस्था देवनी द्वारा संचलित मैत्री शिवन केंद्र देवणी येथे शिवण कलेचे शिक्षिका गायत्री बन, तसेच पल्लवी सूर्यवंशी, श्रावणी शिंदे, नम्रता भोसले या युवतींना माहिती पुस्तिका वाटप करण्यात आले,
