देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त बौद्ध समाज मंदिर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीचे अनिल कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली देवणी तालुकास्तरीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी देवणी तालुक्यातील बौद्ध बांधव उपस्थित होते यावेळी जयंतीचे अध्यक्ष म्हणून बालाजी शेषराव बनसोडे, उपाध्यक्ष भैय्यासाहेब तुकाराम देवणीकर, सचिवपदी अमरदीप विनायकराव बोरे,उपाध्यक्ष संदीप शिवाजी सूर्यवंशी,कार्याध्यक्षपदी शिंदे आशिष प्रकाशराव,
सहसचिव किरण विलास गायकवाड,कोषाध्यक्ष रंजीत भगवानराव गायकवाड,
सहकोषाध्यक्ष बोरे भीमदर्शन राजकुमार, सहकोषाध्यक्ष कांबळे आकाश केरबा ,
मिरवणूक प्रमुख अक्षय मल्हारी शिंदे,प्रशांत ढवळे,विक्रम सांभाळे,विद्यासागर शिंदे,प्रमोद शिंदे,अनिकेत पतंगे,सल्लागार प्रमुख पतंगे देविदास राजाराम,कांबळे अनिल साधुराम,अजय मल्हारी शिंदे,संजय शिंदे,प्रसिद्धीप्रमुख गिरीधर गायकवाड, प्रा नरसिंग सूर्यवंशी,लक्ष्मण रणदिवे,
कार्यकारणी सदस्य गणेश सूर्यवंशी, विशाल घोरपडे, अंबादास गायकवाड, पंकज वाघमारे, संदीप शिंदे,सद्दाम मिर्झा, मल्हारी पतंगे, धम्मदीप सूर्यवंशी ,प्रबुद्ध शिंदे यावेळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारणी जाहीर करण्यात आली
