देवणी लक्ष्मण रणदिवे
सामाजिक बांधिलकी म्हणून लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट शाश्वत हॉस्पिटल महापुरुष्य|च्या जयंती साजरी करत असते ज्या कुळवाडी भूषण ,हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजामुळे आज आपण सन्मानाचा जिन जगत आहोत,सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रकरून स्वराज्य निर्माता जाणता राजा यांची जयंती ही विचाराची होणं गरजेचं आहे इतिहासाच्या पानांवर
रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्यl प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज या वेळी ,डॉ.सुरशेट्टे एम.जी, के.असो.अध्यक्ष -उद्धवजी मल्लेशे भाऊजी,कपडे दशरथ सर, मा.प्रा.गंगाराम सुरशेट्टे चंद्रकांत मोटेराव सर, प्रभागाचे नगर सेवक इंगोले अनिल सर,सह.सोसायटी चेअरमन विजयकुमार आण्णा लुल्ले, कदम सर,राहुल गवळी, संतोष लुल्ले,आदित्य पाटील, कार्यक्रमाला संबोधन ज्ञानेश्वर मामा सूर्यवंशी, यांनी केले.इंजी राहुल गवळी,संतोष कोळेकर,, इलाही शेख,सुमित ,श्याम सूर्यवंशी,अमीर तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,पोवाडा, विचार प्रगटीकरण, सचिन मंगनाळे यांनी केले
