उदगीर (एल.पी.उगीले)
गुरधाळ ग्रामपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पांडुरंग काका पाटील, बाबुराव रेड्डी काका ,तिरुपती भाऊ तरते ,माजी उपसरपंच अनिल महाराज तरटे ,हनुमंत उडके काका , विकास बिरादार, ग्रामपंचायत सदस्य बालाजी कांबळे ग्रामपंचायत सदस्या महानंदाताई स्वामी, सुनीताताई मोरतळे ,सागर तरटे ,बिरादार मुकुंद, ओमकार बिरादार , उपसरपंच नंदकुमार पटणे, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यावेळी उपस्थित हो.ते यावेळी तिरुपती भाऊ तरटे यांच्या वतीने लहान विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
