देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी येथे संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व गाव स्वच्छ करून संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे सरपंच सौ कोमल धोनीराज गुणाले , ग्रामपंचायत अधिकारी मूर्के ईश्वर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यासह अनेक गाव पातळीवर कर्मचारी, मुख्याध्यापक, यांनी ग्रामपंचायत अधिकारी, सीआरपी महिला बचत गट, आशा कार्यकर्ती, ग्रामपंचायत सेवक व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
