देवणी प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील देवणी खु येथील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता तथा विविध विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रतन गरड यांचे वयाच्या ४८ वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे,पाच डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार असून ज्योतीराम गरड यांचे भाऊ होते त्यांच्या निधना बद्दल देवणी खू गावात हळहळ व्यक्त केली जात आहे, त्यांच्या दुःखात रणदिवे परिवार सहभागी आहे
