देवणी लक्ष्मण रणदिवे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाज मंदिर या ठिकाणी सामुदायिक महा बुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित डॉ संजय घोरपडे, सरपंच यशवंत कांबळे, रमेश कांबळे , तुकाराम पाटील देवणीकर पोलीस पाटील, अनिल कांबळे, संजय गरड ,प्रशांत कांबळे,पत्रकार लक्ष्मण रणदिवे,ज्ञानोबा कांबळे, गोविंद कांबळे, दिनेश साखरे, मधुकर कांबळे, सुप्रिया कांबळे, सुनील कांबळे, सागर रणदिवे, अरुण कांबळे, विकास कांबळे, व सर्व समाजातील पुरुष महिला उपस्थित होत्या तसेच देवणी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच यशवंत कांबळे, संजय गरड ,पत्रकार लक्ष्मण रणदिवे, सुनील कांबळे, भरत गिरी, अंगणवाडी क्रमांक एक दोन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या केले अभिवादन
