देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील विविध संघटनेने मानवी हक्क अभियान संघटनेचे पदाधिकारी व विविध संघटनेचे पदाधिकारी परभणी येथील झालेल्या संविधानाच्या टॅच्यूची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा व पोलीस कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष वधाचा गुन्हा दाखल करा झालेल्या संविधानाच्या स्टैच्यूची विटंबना करणान्याला तात्काळ फाशी व देश द्रोहाचा गुन्हा करावे सोमनाथ सुर्यवंशी या संविधान रक्षकाला पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये जोरदार मार लागल्या कारणाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा जेलमध्येच मृत्यू झाला पोलिसांनी मारहाण केल्यामुळे प्राणाची आहुती दिली
सोमनाथ सुर्यवंशी हा संविधानिक पद्धतीने आंदोलन करत होते तरी काही गैरसमजीतून हा परीक्षा देण्यासाठी आला होता परंतु पोलिसांनी मारहाण करून त्याला अटक करण्यात आली सोमनाथ सुर्यवंशी याच्या मृत्यूस कारण पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबास शासकीय नौकरीत व पुनवर्सन करण्यात यावे जे पोलीस कर्मचारी विनाकारण मारहाण करणाऱ्या व्हिडिओ मध्ये तोडफोड केल्याचे दिसत आहे ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तोडफोड केली त्यांना तात्काळ निलंबन करण्यात यावे असेचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे वरील मागण्या मागण्या नाही झाल्यास देवणीतील विविध संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल किंवा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल अशाचे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावरती विविध संघटनेचे पदाच्या स्वाक्षरी आहेत
गिरधर गायकवाड संपादक लोक वैभव, प्रा नरसिंग सूर्यवंशी आनंदवाडीकर जिल्हाध्यक्ष री सेना लातूर, वसंत बीबीनवरे उपेक्षितांच्या नेते, बालाजी बनसोडे इंडियन पँथर्स सेना संस्थापक अध्यक्ष,पत्रकार लक्ष्मण रणदिवे मानवी हक्क अभियान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष, पत्रकार भैय्यासाहेब देवणीकर दिलीप शिंदे, उत्तम रणदिवे मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष,अजय शिंदे, अक्षय शिंदे,डॉक्टर मधुकर कांबळे, तानाजी कांबळे, काशिनाथ मुंगे, धनराज गायकवाड आरपीआय तालुका सरचिटणीस,गणेश सूर्यवंशी ब कामगार संघटना, विठ्ठल गायकवाड, आशिष शिंदे, भीम बोरे, मल्हारी पतंगे,सतीश कांबळे रि सेना तालुकाध्यक्ष ,गौतम कांबळे ,माधव कांबळे, अनेक बहुजन व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
