देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी शहरात बोरोळ चौकात बाबासाहेब पाटील यांची महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीमंडळात निवड झाल्याबद्दल देवणी येथे महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी फटाके वाजून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी अनिल कांबळे राष्ट्रवादीचे लातूर जिल्हाउपाध्यक्ष, डॉ मलिकार्जुन सुरशेट्टे डॉक्टर सेल तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी, महेश जाधव राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष देवणी,माधव बालुरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, नरसिंग सूर्यवंशी भाजपा, बालाजी सूर्यवंशी भाजपा, सोमनाथ लदे भाजपा, गफूर खूरेशी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस देवणी, दत्ता चाळकापुरे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष, माजिद मुंजेवार राष्ट्रवादीचे तालुका सचिव ,सचिन घाळे माझी शहराध्यक्ष राष्ट्रवादी, लक्ष्मण रणदिवे सामाजिक न्याय विभाग देवणी तालुकाध्यक्ष, संजय बिरादार राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष, निळकंठ बिरादार, सलीम मणियार, आकाश पाटील, स्वप्निल बावगे, सागर मसगले, राहुल टिळे, गोपाळ दापके, भीम दर्शन बोरे ,धम्मदीप सूर्यवंशी, सूर्यकांत कांबळे, कृष्णा पिंजरे, सुनील कांबळे, उमाकांत रणदिवे,तुळशीदास रणदिवे,आदींचे मोठ्या संख्येने उपस्थित होते
.jpeg)