देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथील जि प प्राशाला देवणी खुर्द शाळेत एक अनोखा उपक्रम या शाळेत शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी या शाळेत शिकून मी या शाळेचे काहीतरी देणं लागतो म्हणून गोरगरीब विद्यार्थ्यांना एडवोकेट सतीश शिंगडे यांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस असल्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला आहे एक गरीब परिस्थितीतून वडील शेतकरी व शेतमजुर असून यासाठी धडकणारा एडवोकेट सतीश शिंगडे यांच्या या वाढदिवसानिमित्त रणदिवे परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशीच गोरगरिबांना वह्या पेनाचे वाटप करून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नरवटे केशव, संजय गरड तंटामुक्ती अध्यक्ष, सहशिक्षक एस पी बिरादार, भरत पुंड ,तेजेवाड देविदास, चांडेश्वरे श्रीरंग, गायमाळे रोहिणी मुख्यमंत्री युवा परीक्षार्थी शिक्षिका, ज्ञानोबा गरड येनगेवाडी, पत्रकार लक्ष्मण रणदिवे यासह विद्यार्थी पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
