देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी येथील गोल्डन व्हॅली पब्लिक स्कूल मानवी हक्क अभियान संघटनेच्या लातूर जिल्ह्याच्या वतीने भारतीय लष्कर ध्वज दिवसाच्या औचित्य साधून इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना फळे वाटप करून भैय्यासाहेब तुकाराम देवणीकर यांच्या सौ पत्नी व कुटुंबासह यांचा वाढदिवस राजेंद्र संगेकर, व डॉ अरविंद भातांब्रे काँग्रेस सेवादल जिल्हा उपाध्यक्ष लातूर, लक्ष्मण रणदिवे मानवी हक्क अभियान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले करण्यात आली यावेळी संचालक राजेंद्र संगेकर संस्थेचे अध्यक्ष,अब्दुल खादर शिरमाळे,नसीरमियाॅ शिरमाळे, मारुती सूर्यवंशी,बळीराम संगेकर सर सचिव शिल्पा संगेकर यांनी शुभेच्छा दिले व शाळेतील उपस्थित कर्मचारी कल्पना देवणीकर,जयश्री जामगे,बिंदू पतंगे,फिजा तांबोळी,दीक्षा शृंगारे,दिव्या गुरनाळे,जयश्री बोरोळकर,रामेश्वर कापडे,दत्ता केंद्रे ,शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
