देवणी प्रतिनिधी
विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामपंचायत सावरगांव येथे जेष्ठ नागरिक शिशुपाल कापडे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले तसेच समाज मंदिराच्या आवारात गोरख मोरे सरांच्या हस्ते पुजन करण्यात आले यावेळी सरपंच काशिनाथ मुंगे, चेअरमन पांडुरंग बिरादार, माजी सरपंच सुग्रीव बोरुळे, रोजगार सहाय्यक बालाजी सावरगांवकर, सुजीत मुंगे, अजित मुंगे, दयानंद मुंगे, दिलीप कांबळे, नामदेव भिंगे, निखिल कांबळे, राजेंद्र वाघमारे, प्रशांत बोरुळे, राजकुमार मसुरे, आदी उपस्थित होते
