देवणी
हत्तीबेट येथे सद्गुरु गंगाराम बुवा मंदिरासमोर आरती व महाप्रसाद कार्यक्रम दि १५-१२-२०२४ रोजी रविवारी सकाळी सात वाजता ठेवण्यात आली आहे मा भगवानराव पाटील तळेगावकर यांच्या हस्ते अभिषेक महापूजा दर महिन्याच्या पौर्णिमा आरती सकाळी आठ वाजून तिस मिनिटानी माधव मोहनराव मोरे चव्हाणहिप्परगा यांच्या हस्ते आरती व महाप्रसाद, घुगरीची महापूजा दुपारी साडेबारा वाजता व बब्रुवान व्यंकटराव पाटील, जयवंतराव शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते वर्षाची घुगरीची आरती व महाप्रसाद दुपारी एक वाजता, व्यंकटराव शेदकर यांच्या हस्ते दिवसभर महाप्रसाद होईल तर या देवणी उदगीर परिसरातील सर्व भाविक भक्तांनी हत्तीबेट येथे आरतीचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान सद्गुरु गंगाराम बुवा मंदिर पुजारी गंगा महाराज यांनी केली आहे
