देवणी तालुक्यातील पंढरपूर येथील रहिवासी यशवंत ठाकरे, यांची शिवसेना शिदे गटाचे युवासेना देवणी तालुकाप्रमुख एक मताने निवड करण्यात आली बऱ्याच दिवसापासून यांना मानणारा वर्ग अनेक निवडणुकीत भाग घेऊन सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातला मोठा अनुभव असणारे यांची एक मताने निवड करण्यात आली सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवा सेना तालुकाप्रमुख निवड करण्यात आली शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, युवा सेना प्रमुख डॉ श्रीकांत शिंदे, यांच्या सूचनेनुसार, लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, युवा सेना जिल्हाप्रमुख युवराज वंजारे, यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे युवासेना सरचिटणीस अमेय घोले, राहुल कुणाल युवासेना सरचिटणीस, दीपेश म्हात्रे युवासेना सचिव, किरण साळी युवासेना सचिव यांच्या नियुक्ती पत्रावर स्वाक्षरी आहेत देवणी तालुक्यामध्ये युवा वर्गामध्ये निवड झाल्याबद्दल अभिनंदन होत आहे
[4:28 PM, 10/10/2024] Ugile Sir:
