देवणी /प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील पंढरपूर येथील रशीद अहमदखा पठाण यांची महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विजेची तार तुटून म्हैस व एक वर्षाचे म्हैशीचे वासरूचा मृत्यू झाला. सदरील म्हशीची किंमत हे दीड लाख रुपये होती. शेताकडून घराकडे येत असताना केशव दुर्गादास पटवारी यांच्या शेतातून घराकडे घेऊन येत असताना लाईट लाईटची तार मागील दोन-तीन दिवसापासून तुटली होती त्यात विद्युत प्रवाह चालू होता.
