देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी -- सामाजिक बांधिलकी जपून गेली अनेक वर्ष झाले देवणी तालुका केमिस्ट ड्रगीस्ट असोसिएशनच्या वतीने उपक्रम घेण्यात येतात त्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे फार्मासिस्ट डे २५ सप्टेंबर फार्मासिस्ट डे फार्मासिस्टनी केलेल्या कार्याचा उजाळा, ,आरोग्य मध्ये चांगल्या प्रतीची सेवा मिळावी त्यात मोठी प्रगती त्याच्या प्रती आदरभाव समाजात तयार व्हावा,सर्वसामान्यांना चांगल्या ,आणि कमी किमतीच्या औषधाची उपलब्धता व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असत यावेळी डॉक्टरांचा सत्कार आणि देवणी तालुक्यातील जुन्या केमिस्टांचा सत्कार आणि पत्रकार अध्यक्षांचा सत्कार रमेश कोतवाल,रेवण मळभगे ,गायकवाड गिरिधर सत्कार यावेळी करण्यात आला व्यंकट चिद्रेवार सावकार,राशिद खेड़े, तालुका अध्यक्ष उद्धवजी मल्लेश,उपाध्यक्ष वामन भोसले, सुभास पाटिल,सचिव -संजय हुडगे, सहसचिव - सचिन. मंगनाळे,सुनील बावगे, अजीज खेड़े, शहर अध्यक्ष -बश्वराज ईश्र्वरशेट्टे,आदित्य पाटिल, दत्ता हुरूचनाले,डोंगरे उमाकांत, धनराज म्हेत्रे,बन ज्ञानेश्वर,मोदी सुधीर,मदन पाटील,नागनाथ गरीबे, रोट्टे सुमित, योगेश देवशेटवlर , वसीम पठान ,; अजय जानतीकर, देवणी तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधव या वेळी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष उदगीर सत्यवान भाऊ बोरोळकर,दीपक नेत्रगावे,तसेच खlलील देवनी तालुक्यlतिल डॉक्टरांचा सत्कार या वेळी करण्यlत आला. डॉ.कुलकर्णी विश्वास, डॉ.लोभाजी मोघेकर,डॉ.पंकज जनवाडकर, सुरशेट्टे मलिकार्जुन, डॉ. पठान एम. एच, बिरादार संतोष, डॉ.कल्याणी पवन, डॉ.ऋषिकेश चौहान,डॉ. आतिक मोमिन, डॉ.प्रताप बोडके,डॉ.वैभव कदम ,डॉ.रेड्डी.वाय.बी,जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर आणि केमिस्ट बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांसाठी अल्पोउपहाराची व्यवस्था सर्व उपस्थित मान्यवरांसाठी अल्पोपराची व्यवस्था यावेळी करण्यात आली हा कार्यक्रम सनराईस पब्लिक स्कूल या ठिकाणीं आयोजित करण्यात आला होता सर्व तेथील शिक्षक (ताईंनी) मॅडम नी हा कार्यक्रम येशश्र्वी ते साठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे,प्रास्ताविक, सूत्रसंचालन सचिनजी मंगनाळे यांनी केलं
