देवणी लक्ष्मन रणदिवे
देवणी तालुक्यातील वडमुरंबी येथील मुजराची राजकुमार धोंडीबा सूर्यवंशी या कामगार मजूर गरीब कष्टकऱ्यांची दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी संगमेश्वर शिवराज बिरादार यांच्या शेतामध्ये सोयाबीन काढण्यास आलेल्या मजूर कष्टकऱ्यांची म्हैस वीज कोसळून मृतदेह झाले,तसेच दोन वर्षांपूर्वी याच मजुराची शेळ्यावरही वीज पडून पाच शेळ्या दगावल्या होत्या, तरी तातडीने शासनाने याच्यात लक्ष घालून गरीब कष्टकरी मजुरास शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात यावी ही मी श्याम पांडुरंग सूर्यवंशी देवणी तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माझ्या वतीने शासनास नाकडे पाठपुरावा करणार आहे असे बोलताना सांगितले
