Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देवणी खुर्द ते पोळा सण उत्साहात साजरा




देवणी तालुक्यात विविध ठिकाणी पोळा मोठ्याने उत्हासात


देवणी खूर्द येथे पोळा निमित्य तोरणाचा मान किशन पाटील यांना


देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे 


देवणी बैलाचा मोठा सण यांच्यातील ममतेच नातं सागणारा सण बैलांना साजशृगासाठी लागणाऱ्या कासरे खंडोर मोरका माथाडी बेगडी चावर गेऊ नायलॉन रेशम येसेन झुली घुंगराची चंचाळ नवीन रंगबेरंगी गोंडे पितळी नवीन मटाट्या कवड्या माळा चांदीचे व करतोड्याचे तोडे या बैलाना सजवले होते नंतर मारोतीच्या मंदीराच्या भोवती बैल गाय, वासुरे फिरवले,व शेवटी गावकऱ्याच्या वतीने तोरण तोडण्याचे ज्या मान आहे त्यांनी तोरण तोडून बैलाची पूजा करते वेळी वेडा पिंडा जाऊ दे बळीचे राज येऊं दे असे बैलाचा सण देवणी तालुक्यात मोठ्याने सण साजरा,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.