देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी -- जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर द्वारा आयोजित आंधोरी ता.अहमदपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत देवणी तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला बोरोळ शाळेतील १४ वर्षे वयोगट मुलींचा संघ उपविजेता ठरला.या खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा शिक्षक श्री.राजेंद्र तेलंगे श्री.खंडेराव सूर्यवंशी यांनी केले या यशस्वी खेळाडूंचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यदेव गरड,सर्व सदस्य, मुख्याध्यापक जी.आर राठोड व सर्व शिक्षक वृंद व सर्व ग्रामस्थ देवणी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
[11:26 AM, 9/28/2024] Ugile Sir:
