अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे विद्यार्थ्यां घडले पाहिजे -- वसंत
बिबिनवरे
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील अंबानगर येथे
साहित्यसम्राट डॉ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०४ व्या जयंतीचा ध्वजारोहण सरदार शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले, साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस वसंत बीबीनवरे उपेक्षतांचे नेते यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले, बीबीनवरे बोलताना म्हणाले मातंग समाजात असलेले अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे तरच आपण आपल्या विद्यार्थ्यांना घडू शकतो अन्यथा विद्यार्थी शाळेपासून वंचित राहू नये कारण आज आपल्या समाजाची दुरवस्था झालेली आहे हे जर आपल्या डोक्यातून काढायचा असेल तर आपला विद्यार्थी विद्यार्थिनी शिकले पाहिजे अण्णाभाऊंचा इतिहास फार मोठा आहे आज जयंतीच्या माध्यमातून समजणार नाही ते विचार करण्यासाठी आपली ताकद निर्माण झाली पाहिजे हे फक्त विद्यार्थी करू शकतात म्हणून विद्यार्थी शिकवा हे जयंतीचे सार्थक झालं असे वाटेल, यावेळी, वसंत बिवीनवरे उपेक्षतांचे नेते, सरदार शेख,अनिल सुरवसे, नागनाथ शिंदे, मंतेश कांबळे, नवनाथ सूर्यवंशी,जयंती समितीचे अध्यक्ष समाधान सूर्यवंशी, अमर वाघमारे,करण जोगदांडे, विशाल सूर्यवंशी, मधुकर सूर्यवंशी, नरसिंग सूर्यवंशी, बब्रुवान सूर्यवंशी, ज्ञानोबा सूर्यवंशी, राम सूर्यवंशी, मनीषा सूर्यवंशी, धनाबाई सूर्यवंशी, लक्ष्मीबाई सूर्यवंशी, रुक्मीनबाई सूर्यवंशी, सुशीला सूर्यवंशी, सरुबाई सूर्यवंशी, पद्मिनी सूर्यवंशी, अनुसया सूर्यवंशी, कालींदा कांबळे, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते,
