देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द
येथे साहित्यसम्राट डॉ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०४ व्या जयंतीचा ध्वजारोहण डेविड उर्फ दत्ता रणदिवे सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते करण्यात आले,साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस प्रमुख वक्ते दयानंद कांबळे लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते, सोनाली रणदिवे,शाहुराज शिंदे,यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले, कांबळे बोलताना म्हणाले मातंग समाजात असलेले अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे तरच आपण आपल्या विद्यार्थ्यांना घडू शकतो अन्यथा विद्यार्थी शाळेपासून वंचित राहू नये कारण आज आपल्या समाजाची दुरवस्था झालेली आहे हे जर आपल्या डोक्यातून काढायचा असेल तर आपला विद्यार्थी विद्यार्थिनी शिकले पाहिजे अण्णाभाऊंचा इतिहास फार मोठा आहे आज जयंतीच्या माध्यमातून समजणार नाही ते विचार करण्यासाठी आपली ताकद निर्माण झाली पाहिजे हे फक्त विद्यार्थी करू शकतात म्हणून विद्यार्थी शिकवा हे जयंतीचे सार्थक झालं असे वाटेल, शोधूनी पाहिले मी दगडात देव नाही तर खरा देव महामानवांच्या विचारात आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनाली दयानंद रणदिवे ग्रापंचायत सदस्य,कार्यक्रमाचे उपाध्यक्ष माधव रणदिवे ग्रांपचायत सदस्य, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाहुराज शिंदे,अनिल कांबळे, आत्मराम गायकवाड, विजयकुमार सुर्यवंशी,अभंग सुर्यवंशी,अँड सतीश शिंगडे, मल्लीकार्जून रणदिवे,दिलीप सुर्यवंशी,प्रशांत कांबळे, सुखवंत रणदिवे, रमेश रणदिवे, डिगंबर रणदिवे, प्रशांत रणदिवे,तुकाराम रणदिवे, मारोती रणदिवे, झेटिंग रणदिवे, तुळशीदास रणदिवे,कृष्णा इंगोले,दयानंद रणदिवे,पञकार लक्ष्मण रणदिवे, यासह साहित्य सम्राट डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यवर प्रकाश टाकले, तसेच जयंती समितीच्या वतीने व ग्रामस्थाच्या वतीने गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करण्यात आले,जयंती समितीचे अध्यक्ष परमेश्वर रणदिवे,उपाध्यक्ष प्रसाद रणदिवे,सचिव नौशाद शेख, मिरवणुक समीतीचे अध्यक्ष दयासागर रणदिवे, उपाध्यक्ष दत्ता रणदिवे, सचीव रवि रणदिवे, दिपक रणदिवे, रामदास सुर्यवंशी, रवी रणदिवे, योगेश रणदिवे, ज्ञानेश्वर रणदिवे, अजय रणदिवे,सागर रणदिवे, कृष्णा रणदिवे,कमल रणदिवे, कल्पना रणदिवे, सरोजा रणदिवे, आयोध्या रणदिवे, रुक्मीनबाई रणदिवे,रिना रणदिवे, पुनम रणदिवे,नागरबाई गायकवाड,भारत बाई रणदिवे, शांताबाई रणदिवे,शोभा रणदिवे,रजेना रणदिवे, सत्यवती रणदिवे, वच्छला रणदिवे, सरोजा शिंदे, मनिषा मुराळे,आदीची उपस्थीती होती,या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पञकार लक्ष्मण रणदिवे अभार सुमीत रणदिवे,यांनी मांडले,गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते,
