नागरिसत्कार पञकार लक्ष्मण रणदिवे, व माजी ग्रामसेवक,पोलीस जेष्ट कार्यकर्ताचा याचा केला गावक-यानी सत्कार,
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे,
देवणी तालुक्यातील अजणी येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषद प्रा,शाळेत ध्वजारोहण सविता राजनाळे शालेय समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस पाटील रमेश पाटील, उपसंरपच गजानन गायकवाड याच्या मार्गदर्शनामुळे शालेय विद्यार्थीना व गुणवान विद्यार्थीना चागले गुण विद्यार्थी अत्मसात करावे म्हणुन नारायण पाटिल याच्या कडे शालेय विद्यार्थीना वह्या पेन बॅगाची मागणी केली होती ते पूर्ण केली यामुळे विद्यार्थीने यांचे अभिनंदन केले आहे, यावेळी रमेश पाटील पोलीस पाटील, ग्रामसेवक राजकुमार मेह्ञे, सरपच राह्याबाई बिरादार, उपसंरपच तथा मानवी हक्क अभियान देवणी तालुकाध्यक्ष गजानन गायकवाड,एस एम बिरादार मुख्याध्यापक, ज्योते एस सी शिक्षक,बिरादार सर गट साधन केद्र, बकंट पाटिल,ज्ञानोबा बिरादार बुथ प्रमुख,राजेंद्र पाटील, दत्ताञ्य जाधव, कोडिबा फुलवाड,माजी पोलिस निरिक्षक,विनायक पाटिल,शिवाजी पाटिल,गणेश पाटिल रोजगार सेवक,ज्ञानेश्वर रावळे सामाजीक कार्यकर्ते, रमेश गायकवाड,दिपक सुर्यवशी,राजकुमार अशोकवाड,गयाबाई बिरादार, चंचलबाई बिरादार,यासह युवक पुरुष महिला मोठ्या संख्खेने उपस्थित होते,
