ग्रांमपचायत कार्यालय देवणी खुर्दचा ध्वजारोहण उपसंरपच विठ्ठल शिंगडे
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे अंगणवाडी क्रं २ येथे १४ ऑगस्ट रोजी सकाळी शालेय विद्यार्थी दहावी बारावी विद्यार्थी व अंगणवाडीच्या बालकाना वह्या बेस्कीट गोविंद मेहत्रे स्वताच्या खर्चातून विद्यार्थाना वाटप करण्यात आले,यावेळी विजयकुमार सुर्यवंशी सामाजीक कार्यकर्ते, प्ररमेश्वर चामे,सतीष रणदीवे, अंगणवाडी कार्यकर्ती सरोजा गायकवाड, आयोध्या रणदिवे,आशा शोभा रणदिवे,रजेना रणदिवे,सुवार्ता रणदिवे, शांता कांबळे, छाया मेहत्रे, तसेच ग्रामपंचायत कार्यालया समोर यावेळी यावेळी, सरपंच यशवंत कांबळे, उपसरपंच विठ्ल शिगडे, लग्रामसेवक अनिल आवले,मनोहर पाटील,रमेश कांबळे,राष्ट्रवादीचे नेते अनिल कांबळे,गोविद मेह्ञे माजी सैनिक हावलदार, मुलतानी पठाण,हिरागिर गिरी,निवृती धनासुरे, प्रभु काकनाळे रोजगार सेवक,यादव कुमदाळे, धनराज गिरी,भरत गिरी, डिगंबर शिंगरूपे,प्रकाश मेह्ञे,मनोज गरड,अजमखा पठाण,अगणवाडी क्रमाक एक, जिल्हा परिषद प्रा,शाळेत ध्वजारोहण करण्यात आली,विद्यार्थी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
