Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सार्वजनिक बांधकाम विभागासमोर अमरण उपोषण




देवणी प्रतिनिधी


देवणी येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय समोर सलीम उंटवाले व जाहेद उंटवाले हे दोघेजण आज पासून आमरण उपोषणास बसले आहे यांच्या प्रमुख मागण्या मा दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर उदगीर अंतिम आदेश ३जुलै २०१२ व २० नोव्हेंबर २०२३ आणि मा मुख्याधिकारी साहेब नगरपंचायत देवणी अंतिम निर्णय आदेश दि १ सप्टेंबर २०२३ देवणी न्यायालय वरिष्ठ स्तर लातूर अंतिम निर्णय दिनांक २१जुन १९८८ वरील आदेशाचे अंमलबजावणी करून त्वरित अतिक्रमण हटवणे देवणी आंबेगाव पांदण रस्ता व अनेक वर्षापासून प्रलंबित मागणीसाठी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.