मानवी हक्क अभियानाचे मारुती गुंडीले यांच्या सौ पत्नीसह सत्कार
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
मानवी हक्क अभियान ही संघटना शोषित कष्टकरी कामगार महिला व दुर्बल घटक यांच्या हक्क अधिकारासाठी सनदशीर मार्गाने लढा देणारी संघटना असुन या संघटनेच्या उदगीर तालुका अध्यक्षपदी श्रीकांत निवृत्ती सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली असुन सदरच्या निवडीचे पत्र मानवी हक्क अभियानाचे लातुर जि.सचिव मारुती गुंडीले,व लातुर जि.संघठक लक्ष्मण रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत दंडाधिकार न्युज चैनलचे संपादक अर्जुन जाधव यांचे हस्ते देण्यात आले,या निवडीबाबत उदगीर परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत असुन सदरची निवड उदगीर येथे दंडाधिकार कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली या बैठकीस माधव सुर्यवंशी, चंद्रकांत देवनाळे,संतोष सुर्यवंशी, अंबादास रामचंद्र वाघमारे, सावित्री मारुती गुंडीले, आश्विनीताई वाघमारे,इत्यादी उपस्थित होते,यांचेसह जळकोटचे ता.आध्यक्ष संग्राम घुमाडे,देवणी ता.आध्यक्ष गजानन गायकवाड,जळकोट ता.सचिव अनिल घोडके,प्रविण चव्हाण, इत्यादी सह परिसरातील कार्यकर्ते कडुन श्रीकांत सुर्यवंशी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आले आहे.
