देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी शहरात साहित्यरत्न डॉ, अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीचे बैठक वसंत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व मातंग बांधव बैठकीला उपस्थित होता या बैठकीत सर्वांच्या मते कार्यकारिणी ठरवण्यात आली या कार्यकारणीत साहित्यरत्न डॉ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीतेचे अध्यक्ष सत्यम कांबळे, उपाध्यक्ष अजय कांबळे, अर्जुन ससाने,सचिव नागनाथ सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, कोषाध्यक्ष आशिव पिंटू,आवेश सूर्यवंशी,सहकोषाध्यक्ष विकास कांबळे, प्रसिद्धीप्रमुख अजय कांबळे, मिरवणूक प्रमुख शिवाभाऊ कांबळे, गणेश कांबळे, दशरथ कांबळे,सल्लागार देविदास कांबळे, नरसिंग सूर्यवंशी,आवेश सूर्यवंशी, सुनील कांबळे, सूत्रसंचालन प्रशांत कांबळे यांनी केली आहे,तसेच सर्वानुमताने निवड झाली आहे या निवडीबद्दल सर्व शहरातील मातंग बांधव अभिनंदन करत आहे
