देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
राष्ट्रीय मराठा पार्टी सर्व जाती धर्म समावेश पक्ष तिसरी आघाडी स्थापन करून तिसऱ्या आघाडीचे अध्यक्ष म्हणून श्री.अंकुशराव शिवाजीराव पाटील यांची ठाणे येथे सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली.सुचक अँड अशोक शंकर माने अध्यक्ष हिंन्दूस्थान मानव पक्ष.
अनुमोदक श्री. आशिष शुक्ला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जनसंघ पार्टी मुंबई.ठराव सर्वानुमते मंजूर.
या प्रसंगी उपस्थित राष्ट्रीय मराठा पार्टी सर्व जाती धर्म समावेशक पक्ष तिसरा आघाडी अध्यक्ष श्री.अंकुशराव शिवाजीराव पाटील,हिंन्दुस्थान मानव पक्ष प्रादेशिक पक्ष संस्थापक अँड. अशोक शंकर माने.जनसंघ पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.अशिष शुक्ला मुंबई.राष्ट्रीय मराठा पार्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रेमांनद वाघमारे, राष्ट्रीय मराठा पार्टी वकील सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड. हिंन्दुराव दादु पाटील ऊर्फ अँड. एच.डी.पाटील. हिंन्दुस्थान मानव पक्ष पंजाब राज्य प्रमुख श्री.हरप्रीतसिंग राव,अशोक शंभर मानेहिंदुस्थान मानव पक्ष प्रमुख तिसरा आघाडी.
