देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी -- देवणीत महादेव मंदिरापासून पालखी बोरोळ चौकात येऊन येथे रिंगण करून टाळ मृदंग यांचा जय घोशाने पंढरपूरचा माऊली ह्या ठिकाणी दिसून आली तसेच भाजपा मासेच्या वतीने दूध व केळीचे वाटप करण्यात आले,यावेळी श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी पालखीत सहभागी झाले होते, तसेच सोमनाथ कलशेट्टे मनसे तालुकाध्यक्ष, महेश धनुरे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, सुनील मानकरी,ईश्वर पाटील, प्रताप चामले,सचिन साबणे, प्रवीण कोतवाल,सुनील पाटील, माधव पाटे, उद्धव कुमदाळे, विजयकुमार पाटील, अंकुश पाटील, सोमनाथ लदे, युवराज
बिराजदार, धनाजी सुरवसे,बालाजी मैहञे,नागनाथ पत्री, माझी बांधकाम सभापती कुशावर्ता बेळे, शोभा बेळे,शेषराव रुपनुरे,शंकर बावगे, विजयकुमार कुलकर्णी, सुरेखा डिगोळे, गुणाबाई कापडे,गणेश बोदरे,सुधाकर इंगोले, श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय विद्यार्थी शिक्षक,प्राध्यापक,आदित्य पाटील, शौकत शेख, बिरादार सर, देवणीकर मॅडम, बिरादार मॅडम, मानवी हक्क अभियानाचे देवणी तालुकाध्यक्ष गजानन गायकवाड,पत्रकार महिला पुरुष आदिची उपस्थिती होती,भावीकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या पालखीच्या बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी विनायक कांबळे, उस्तुर्गे साहेब, पुजारी साहेब,यांनी चौक बंदोबस्त ठेवले होते,
