देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी देवणी नगरपंचायत मध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सौ किर्ती ताई घोरपडे यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले,सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पूजा करण्यात आली नगराध्यक्षा डॉ, कीर्तीताई संजय घोरपडे, बी एन कारले लेखापाल, बोडरे बी बी, लोकरे यादव, संतोष जीवने, अमोल शिंदे, रवी कांबळे, सेफअलीखा पठाण, नामदेव टाळकुटे, विद्यासागर शिंदे आदींची उपस्थिती होती
