देवणी प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील तळेगाव भो येथे डॉ अरविंद भातांब्रे यांच्या वाढदिवसानिमित्त राजीव गांधी मूक बधिर व कर्णबधिर निवासी विद्यालय तळेगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले निलंगा विधानसभा मधील चांगले व्यक्तिमत्व असणारे गोरगरिबांना सतत मदत करणारे राजकीय सामाजिक साहित्यिक व सैक्षणिक राजकीय क्षेत्रामधील मोठा अनुभव असणारे वैद्यकीय क्षेत्रामधील गोरगरिबांना आरोग्य विषयक सेवा करणारे अनेक उपक्रम राबवून निलंगा विधानसभा मध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगले दिवस येतील अशा व्यक्तींना असे सतत प्रयत्नशील करणारे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार भैय्यासाहेब देवणीकर यांनी स्वतः शाळेमध्ये पुढाकार घेऊन वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सहशिक्षक दिनेश कांबळे, बजरंग बदाडे,राजकुमार येमले,जाधव शिवराज,विनायक बिरादार, मेत्रे भीमराव,पत्रकार लक्ष्मण रणदिवे आधी उपस्थित होते
