उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथील कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा शिवाजी महाविद्यालय उदगीर येथील माजी उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील यांच्या मातोश्री यांनी दीर्घ आजाराने उदगीर येथे अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समई त्यांचे वय 93 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे, सुना असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी मौजे चिमेगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर येथे त्यांचे स्वतःचे गावी करण्यात आला. या अंत्यविधीला अनेक मान्यवर मंडळी, पत्रकार, डॉक्टर, प्राध्यापक, वकील, इत्यादी मंडळी उपस्थित होते. दैनिक राजधर्म परिवार आपल्या दुःखात सहभागी आहे.
