उदगीर- (वा.) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, स्टाफ सेक्रेटरी ग्रंथपाल डॉ.एल.बी.पेन्सलवार, दिनविशेष समितीचे प्रा.डॉ.एस. आर. सोमवंशी, कार्यालय अधीक्षक श्रीमती प्रतिभा गायकवाड, वरिष्ठ लिपिक दयानंद स्वामी तसेच शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
