देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे बौद्ध समाज मंदिर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन देवणी पोलीस स्टेशनचे पीआय माणिकराव डोके साहेब यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी डोके साहेब यांचा सत्कार तुकाराम पाटील देवणीकर यांनी केले व बिट जमादार विनायक कांबळे यांचा सत्कार रमेश कांबळे यांनी केले व शेख शौकत साहेब यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य माधव रणदिवे, यांनी केले यावेळी माझी पोलीस पाटील तुकाराम देवणीकर,सरपंच यशवंत कांबळे, निवृत्ती कांबळे, रमेश कांबळे,अनिल कांबळे,मनोहर पाटील, शंकर पाटील,तातेराव उगीले, राजू गरड,राम धनासुरे, प्रभू काकनाळे, प्रा,नरसिंग सूर्यवंशी आनंदवाडीकर दिलीप शिंदे,व्यंकट कांबळे, ज्ञानोबा कांबळे, सूर्यकांत कांबळे, विजयकुमार सूर्यवंशी, प्रशांत कांबळे,जीवन कांबळे, किरण कांबळे,मधुकर कांबळे, माझी सरपंच चंद्रकला कांबळे,दैवशाला कांबळे, विश्रांती बोरसुरीकर, सुप्रिया कांबळे पत्रकार भैय्यासाहेब देवणीकर आदी उपस्थितीत होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे व आभार विजयकुमार सूर्यवंशी यांचे मानले
