उदगीर(वा
.) उदगीर तालुक्यातील बनशेळकी येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सचिन महाजन व सचिन बिरादार यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर चौकात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सायंकाळी पाच वाजता गावातून महात्मा बसवेश्वर याच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी महादेव स्वामी, शिवलिंग भेदे,
रोहिदास लोहारे, गुरुनाथ बिरादार, महादेव बिरादार, अंतेशवर पटवारी, महादेव पाटील, बाबुराव मलकापूरे, शुभंम पंचाळ, मनोज गवरे, शिवलिंग आंबेगावे, पत्रकार मनोहर लोहारे, लक्ष्मीताई श्रीमंडळे, गुरुनाथ आबेंगावे, अविनाश आवाळे, संदीप लोहारे, अनिल आंबेगावे, कपील शिंदे, धनाजी सिध्देश्वरे, विरभद्र महाजन, विलास महाजन, रवींद्र श्रीमंडळे, नागेश भेदे, सहदेव गटोडे, महादेव हडोळे, नामदेव सावळे, बालाजी गटोडे, धोडिंराम भेदे, अविनाश आवाळे, मनोहर बिरादार, संग्राम गवरे, अमोल स्वामी, गुंडाप्पा महाजन यांच्यासह गावातील नागरिक व भजनी महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
